
देवळी सत्यदूत वृत्त.सचिन महाजन

. हिंगणघाट तालुक्यातील वडनेर शेत शिवारात रान डुकराने जंगली प्राण्याने वडनेर शिवारात कुंभारे यांच्या शेतात मीराबाई किरणे मेश्राम वय 55 यांच्या बंडया मध्ये राहत होत्या मात्र सौंचालाय साठी गेल्या असतानी त्यांच्या शनिवारी चार वाजच्या सुमारास डुकराने हल्ला करुंन महिलेला जखमी केले, महिलेला ग्रामीण रुग्णालय वडनेर येथे नेण्यात आले जवपास चालीस टाके पायाला पडल्याने महिलेवर उपचार सुरु आहे, मीराबाई मेसराम गाव बोर्डा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवाशी आहे, रविवारी सकाळी 9 वाजता सुमारास राहणार आजनसरा शिवारात शेतात काम करीत असताना कैलास देवराव मोहिजे, वय 46 राहणार आजनसरा यांच्या वर डुकराणे सकाळी 9 वाजता हल्ला केला त्यांच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली त्यांच्या ग्रामीण रुग्णालय वडनेर उपचार सुरु आहे, सदर घटनेची माहिती फ़ॉरेस्ट डिपार्मेंट वर्धा यांना माहिती सामाजिक कार्यकर्ते सचिन महाजन यांनी दिली ग्रामीण रुग्णालय येथे फ़ॉरेस्ट डिपार्मेंट अधिकारी स्नेहल सुखदेव यांनी रुग्णालय येथे पाहणी जखमीना आर्थिक मदत करू अशी माहिती दिली, दिवेशदिवश जंगली प्राण्याने वाढते हल्ले काळजी घेणाची जबाबदारी शेतकऱ्यांनी करावी.







