देवळी सत्यदूत वृत्त.शंकर परचाके

वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील लोकप्रिय माजी .खासदार रामदासजी तडस ,तसेचमहाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष यांच्या आज दिनांक 1 एप्रिल ला देवळी येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन बहुजन प्रबोधन कला मंचाचे पाथरीचे संचालक नारायण जारुडे व वर्धा येथील सामाजिक कार्यकर्ते तथा प्रबोधनकार पद्माकर कांबळे यांच्या हस्ते त्यांना वाढदिवसानिमित्त भारतीय संविधान व शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. व वाढदिवसाच्या पुढील वाटचाली करिता अनंत शुभेच्छा देण्यात आल्या.



