देवळी सत्यदूत वृत्त.
तुषार रेड्डीवार
वर्धा जिल्हा बजरंग दल बैठकीत वर्धा येथे वर्धा जिल्हा बजरंग दल गौरक्षा सहप्रमुख पदी हिंगणघाट येथील राम नक्के यांच्या कडे जबाबदारी सोपविण्यात आली या वेळी विदर्भ प्रांत विहिप स्वावलंबी भारत प्रमुख अटल पांडे, वर्धा जिल्हा विहिप मंत्री शरद कोणप्रतिवार, वर्धा जिल्हा विहिप सहमंत्री संजय पोफळी, वर्धा विहिप नगर अध्यक्ष अनिल कावळे, वर्धा जिल्हा बजरंग दल संयोजक महेश राऊत, सह संयोजक प्रशांत यादव, सह संयोजक अमोल अतकर, वर्धा जिल्हा बजरंग दल विद्यार्थी प्रमुख अंबुज पांडे, वर्धा जिल्हा दुर्गा वाहिनी संयोजिका पूनम भोयर, सहसंयोजिका ऍड. स्वाती दोडके , संकेत अवचट उपस्थित होते. राम नक्के यांच्या झालेल्या निवडीबद्दल वर्धा जिल्हा मार्गदर्शन मंडळ सदस्य सुरेश शरण शाश्त्री महाराज, मातृशक्ती विभाग संयोजिका अनुराधा महाकाळकर, वर्धा जिल्हा विहिप अध्यक्ष सुभाष राठी, वर्धा जिल्हा विहिप सहमंत्री अरविंद कोकाटे, वर्धा जिल्हा विहिप गौरक्षा व गौसवर्धन प्रमुख संजय मोहता, वर्धा जिल्हा बजरंग दल सुरक्षा प्रमुख प्रशांत तिवारी, वर्धा जिल्हा बजरंग दल सत्संग प्रमुख सचिन पाचघरे, वर्धा जिल्हा बजरंग दल बालोपासना प्रमुख अश्विन साहू, वर्धा जिल्हा बजरंग दल गौरक्षा प्रमुख कुणाल भोयर, हिंगणघाट बजरंग दल प्रखंड संयोजक दीपक शर्मा, हिंगणघाट नगर बजरंग दल संयोजक संदीप नासरे यांनी अभिनंदन केले.






