तालुका प्रतिनिधी (हर्षाली सातघरे)
हिंगणघाट : सद्गुरु संत श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्य अखंड हरीनाम सप्ताह व श्रीमद् भागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते श्रीमद् भागवत कथेचे कथाकार ह.भ.प.श्री केशवराव चवरे महाराज चिंचोली जिल्हा अमरावती यांच्या मधुर वाणीतुन कथेचे वाचन करण्यात आले ह.भ.प. श्री पुंडलीकराव बोरवटकर महाराज यांचे कीर्तन सम्पन्न झाले. दिनांक 7 फरवरी 2026 रोज शनिवारला श्री ची पालखी आणि भागवत पुराण ग्रंथाची दिंडी संपूर्ण संत तुकडोजी वार्ड मध्ये फिरविण्यात आली.दिनांक 08/02 2026 शनिवार ला भक्तांचा आगमन पर्यंत महाप्रसादाचे आयोजन करन्यात आले होते.श्री गजानन महाराज संस्थान तर्फे। व भाविक भक्तांकडुण नवीन मंदिराचे बांधकाम करण्यात आले व श्रीच्या नवीन मूर्तिची प्राण प्रतिष्ठा नवीन मंदिरात करन्यात आली संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन श्री संत गजानन महाराज संस्था उत्सव समिति गजानन नगर संत तुकडोजी वार्ड गुरुदेव लान मांगे हिंगणघाट






