वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, अमोल सोनटक्के, आशिष देवतळे यांनी घेतला पुढाकार देवळी सत्यदूत वृत्त.अतुल काकडे सिंदी रेल्वे : सिंदी रेल्वे येथे गेल्या वीस वर्षापासून सातत्याने ग्रामीण रुग्णालयाकरिता नागरिक मागणी करीत आहे. या मागणीसाठी राष्ट्रवाद... Read more
ग्रामपंचायत निर्णय स्पष्ट; अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने तणाव निवळला देवळी सत्यदूत वृत्त.ज्योत्स्ना करवाडे यवतमाळ (राळेगाव) : ग्रामपंचायत वनोजा येथील कर्मचारी नियुक्ती प्रक्रियेवरून निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती राळेगाव कार्या... Read more
देवळी सत्यदूत वृत्त.शंकर परचाके वर्धा: स्थानिक आम्रपाली बुद्ध विहार सिंदी मेघे येथे एक अनोखा. विवाह सोहळा जनतेच्या वतीने संपूर्ण पाहुण्यांच्या जेवणासह वधू-वरांना लागणारे सर्व साहित्य या सर्व बाबींची पूर्तता करून करण्यात आला. चिरंजीव वर भगवान लोह... Read more
देवळी सत्यदूत वृत्त. सचिन वैद्य महागाव दि 26 मुदत संपलेल्या ग्रामपंचायत वर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या 1959 चा (3) कलम 151 उपकलम (1)च्या खंड (अ) तील दुसऱ्या परंतुकानुसार एखाद्या योग्य व्यक्तीची ग्रामपंचायतवर प्रशासक म्हणून नियुक्ती करण्य... Read more
देवळी सत्यदूत वृत्त.हर्षाली सातघरे दिनांक २२ फेब्रुवारी हिंगणघाट:- गिमाटेक्स इंडस्ट्रीज लिमिटेड वणी युनिट या कंपनीत रिंगफेम विभागात श्री मारोती चामचोर रा.आजंती हा कामगार म्हणून कार्यरत होता त्यांचा दिनांक ०३/१२/२०२५ ला हृदयविकाराने मृत्यू झाला त... Read more
देवळी सत्यदूत वृत्त.मनवर शेख समुद्रपूर तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालय वायगाव ( ह.) येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळेस ग्राम... Read more
देवळी सत्यदूत वृत्त.हर्षाली सातघरे हिंगणघाट:- कोरोना काळात राज्यातील बस वाहतूक पूर्ण बंद होती. कोरोनाचा प्रादूर्भाव संपल्यानंतर लगेचच एसटी कर्मचाऱ्यांनी वेतनवाढ आणि महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण करण्यासाठी दीर्घ काळ संप पुकारला. दरम्यान सहा मह... Read more
देवळी सत्यदूत वृत्त.सचिन वैद्य वर्धा जिल्ह्यातील देवळी तहसीलमधील तांभा ते विजयगोपाल रोडची दयनीय अवस्था गावकऱ्यांचा संताप प्रशासनाकडे जलंद दुरुस्तीची मागणी तांभा गावातून विजय गोपालकडे जाणारा मुख्य रस्ता सध्या खड्ड्यांनी भरलेला असून वाहनधारकांना अ... Read more
देवळी सत्यदूत वृत्त.रेणुका दूरबुडे वर्धा: MSEDCL (महाराष्ट्र) मध्ये लागू झालेल्या एका मोठ्या धोरणात्मक बदलाकडे लक्ष वेधताना, ज्याचा राज्यातील जवळपास 50-60% निवासी सोलर ग्राहकांवर गंभीर परिणाम होणार आहे. 13 फेब्रुवारीपासून PM सूर्यघर योजने अंतर्ग... Read more
देवळी सत्यदूत वृत्त.सचिन वैद्य देवळी: राज्यातील नर्सिंग शिक्षण क्षेत्रामध्ये महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या आदरणीय वैशाली प्रवीण राऊत यांची महाराष्ट्र राज्य नर्सिंग व पॅरामेडिकल शिक्षण मंडळाच्या प्रबंधक पदावर महाराष्ट्र शासन मार्फत नियुक्ती करण... Read more